skin care sakal
Old Visual Story

पावसाळ्यात स्कीनवर पिंपल्स येतात? या सोप्या टिप्स फॉलो करा

त्वचेची काळजी घेण्यामधील एक सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे त्वचेला मॉश्चराईझर लावणं.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नियमित क्लिंझिग करणे गरजेचे आहे.

टोनिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेलं धुळ कमी होते. मात्र पावसाळ्यात एखादं विकतचं टोनर वापरण्यापेक्षा बेस्ट टोनर म्हणजे साधं पाणी घ्या आणि दिवसभरातून दोन ते तीन वेळी चेहऱ्यावर स्प्रे करा.

त्वचेची काळजी घेण्यामधील एक सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे त्वचेला मॉश्चराईझर लावणं. त्वचेला नियमित मॉश्चराईझ केल्यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते.

पावसाळ्यात घराबाहेर पडताना एखादे चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लोशन जरूर लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे तुम्ही पाणी कमी प्रमाणात पिता. पण त्वचेच्या आरोग्यासाठी शरीराला मुबलक पाण्याची गरज असते.

पावसाळ्यातील ओठ कोरडे पडू शकतात. यासाठीच पावसाळ्यात ओठांना लिप बाम लावण्यास विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

Maharashtra School Inspection : राज्यातील साडेपाच हजार शाळांची होणार तपासणी; १५ दिवस फिरणार पथकं; कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश

Inscription in Junnar : जुन्नरमध्ये यादवकालीन शिलालेख उजेडात; राजा सिंघणदेव द्वितीय याने कसण्यासाठी जमीन दान केल्याचा उल्लेख

Video: अभिनेत्रीने मारली चक्क 40 फूट खोल विहिरीत उडी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'त्ये कसाय माहित्ये का..?'

SCROLL FOR NEXT