peeler with container sakal
वुमेन्स-कॉर्नर

किचन गॅजेट्स : पीलर विथ कंटेनर

कधी ज्यूस करण्यासाठी, सॅलड करण्यासाठी किंवा इतर कोणत्या पदार्थासाठी फळं किंवा काही भाज्या सोलाव्या लागतात.

सकाळ वृत्तसेवा

कधी ज्यूस करण्यासाठी, सॅलड करण्यासाठी किंवा इतर कोणत्या पदार्थासाठी फळं किंवा काही भाज्या सोलाव्या लागतात.

कधी ज्यूस करण्यासाठी, सॅलड करण्यासाठी किंवा इतर कोणत्या पदार्थासाठी फळं किंवा काही भाज्या सोलाव्या लागतात. त्यासाठी नवीन पद्धतीचे सोलाणे उपलब्ध असले, तरी फळ, किंवा फळभाजी सोलल्यानंतर त्याची सालं खाली पडतात आणि ती गोळा करणं हे एक वेगळंच काम होऊन जातं. अनेकदा ती सालं खाली पडत असल्यामुळे सोलण्याचं कामही नीट होत नाही. या गोष्टीवर उतारा आहे पीलर विथ कंटेनर या गॅजेटचा. यामध्ये सोलण्याबरोबरच सालं गोळाही केली जातात.

शिवाय त्याचं डिझाईनच अशा पद्धतीचं करण्यात आलेलं असतं, की सोलण्याचं काम एकदम जलद होऊन जातं. सगळी सालं उपकरणात एकत्र होत असल्यामुळे ती कचऱ्यात टाकणं किंवा विल्हेवाट लावणं एकदम सोपं होऊन जातं. अनेक भाज्यांच्या सालांची चटणी वगैरे करतात. त्यासाठीही हे उपकरण एकदम परफेक्ट आहे.

पीलर विथ कंटेनरची वैशिष्ट्ये

  • चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकपासून तयार झालेलं असल्यामुळे टिकाऊ.

  • हँडलच्या विशिष्ट डिझाईनमुळे काम जलद पद्धतीनं करण्याची सुविधा

  • कुठेही ठेवता येतं, कुठेही नेता येतं.

  • ब्लेड्स बदलता येतात.

  • स्वच्छ करण्यासाठी एकदम सोपं.

  • पिकनिकसाठी नेण्यासाठी एकदम योग्य उपकरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT