वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : हेअर कलरिंग, फाउंडेशन ते नखांची अशी घ्या काळजी

रोहिणी ढवळे

मेकअप ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. हेअर कलरिंगपासून आयलायनरपर्यंत आणि फाउंडेशनपासून नखांची काळजी कशी घ्यायची इथपर्यंत कानमंत्र देणारं हे सदर.

  • मेकअप चढवताना थंड गुलाबपाण्याने चेहरा पुसून घ्यावा, त्यामुळे चेहऱ्याचे पोअर्स बंद होऊन मेकअपचा कोणताच थर स्किनमध्ये जात नाही. 
  • मेकअप उतरवताना क्लिन्झिंग मिल्कनं साफ करावा आणि झोपण्यापूर्वी तेलानं हलका मसाज करावा. त्यामुळे चेहरा ड्राय होत नाही. 
  • मेकअप किट घेताना त्याची एक्सपायरी डेट न विसरता पाहून घ्यावी आणि चांगले ब्रँड निवडावेत. मेकअपचे ब्रश उन्हात ठेवावेत. 
  • केसांचा कंगवा आठवड्यातून दोन वेळा तरी गरम पाण्याने धुवावा. 
  • लिपस्टिकची शेड निवडताना आपल्या ओठांच्या मूळ रंगांचाही विचार करावा.
  • हल्ली मॅट आणि न्यूड कलरचा ट्रेंड आहे. मेकअपच्या शेवटी मान, पाठ यावरही फाउंडेशनचा एक हात फिरवावा. 
  • फाउंडेशनचे स्पाँज नेहमी स्वच्छ धुऊन वापरावेत. 
  • केसांना हेअर कलर, नेल आर्ट या गोष्टींमुळे अजून प्रोफेशनल लुक येतो.
  • क्लीनअप, हेअरस्पा, मेनीक्युएर पेडीक्युएर केल्यास याही गोष्टी तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला खुलवण्यात उपयोगी पडतात. 
  • कार्यक्रमात मेकअपवर घाम येत असल्यावर टिश्यूनं हळूच टिपून घ्यावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT