Clothing donation drive at VIIT concludes with enthusiasm. 
युथ्स-कॉर्नर

व्ही.आय.आय.टी मध्ये वस्त्रदान मोहीम उत्साहात संपन्न.

टीम YIN युवा

पुणे, ता. १६ - सकाळ माध्यम समूहाच्या यिन व विश्वकर्मा इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वस्त्रदान मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण कॉलेज मधील विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या उपक्रमामध्ये सुमारे ३०० हून अधिक कपड्यांचा संचय झाला व जमा झालेले कपडे रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे सिटी लिजंट्स यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या उपक्रमाला डॉ. नितीन साखरे , डॉ. विकास कोळेकर, यिन महाविद्यालयीन अध्यक्ष ओंकार साकोरे पाटील, मनोहर सोनसाळे, आदेश पाटील, प्रतिक्षा देशमुख, सिद्धांत देशपांडे, सुशांत गाडे, योगेश बडबडे, नरेंद्र पांचाळ, हर्ष सातपुते, विराज शिंदे, आविष्कार राठोड, गौरव कापरे, ओम देशमुख, सम्यक फुलजले, अभी मेचे, आदेश दिवेकर, अश्विनी साळुंके, सुमित झोड या सर्वांचा हातभार लागला. या वेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे सिटी लिजंट्सचे पदाधिकारी श्रेया कोतकर, वेदांत रायकर आणि मोहित टेके उपस्थित होते. लवकरच सर्व वस्त्र गरजू पर्यंत पोहोचतील अशी त्यांनी खात्री दिली .

महाविद्यालयीन अध्यक्ष ओंकार साकोरे पाटील यांनी सर्वांनी केलेल्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल आभार मानले व यापुढे असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील अशी खात्री व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT