युथ्स-कॉर्नर

जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथे ७६ वा संविधान दिन उत्साहात साजरा

न्यायाधीश आनंद देशमुख आणि विद्यापीठातील मान्यवरांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

टीम YIN युवा

पुणे: जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे आणि येथील लॉ स्कूलने ७६ वा संविधान दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतीय संविधानाचे मूल्य वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांना बळकटी देणे हे होते. महाराष्ट्र न्यायपालिकेचे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आनंद देशमुख हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

आनंद देशमुख म्हणाले, की संवैधानिक नैतिकता, मूलभूत हक्क आणि लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यात तरुणांच्या महत्त्वाच्या भूमिके आहे. त्यांना संविधानाचे मुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे.

कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांनी त्यांच्या स्वागत भाषणात भारतीय संविधानाची निर्मिती आणि समकालीन शासनव्यवस्थेत त्याची शाश्वत प्रासंगिकता यावर अंतर्दृष्टीपूर्ण विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संवैधानिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

YIN International Summit Dubai 2026

प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे, यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. लॉ स्कूल चे अधिष्ठाता डॉ. अमित कुमार श्रीवास्तव यांनी आभार मानले. विद्यार्थी हीना सय्यद आणि रोहित भिंगारदिवे यांनी सूत्रसंचालन केले. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी, कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल लॉ स्कूलचे मनापासून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT