First prize for women's engineering 
युथ्स-कॉर्नर

महिला अभियांत्रिकीला प्रथम पुरस्कार

टीम YIN युवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या नियतकालिक स्पर्धा २०१९-२० मध्ये भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या "Oyster" या नियतकालिकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, प्रा. यशोमती धुमाळ, प्रा. प्रणाली यावले व प्रा. कल्याणी चौधरी यांनी मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते व मा. प्र-कुलगुरू तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वीकारला. सक्रिय विद्यार्थिनी राजश्री पेंडे, कल्याणी पवार, प्रतीक्षा गायकवाड आणि रिद्धी चिंचवडे यांनी नियतकालिकेच्या कार्यात उल्लेखनीय काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'वडिलांच्या कष्टाची परतफेड म्हणून मुलाला अध्यक्ष करा'; शशिकांत पाटील यांच्यासाठी चुयेकरांच्या स्मारकासमोर ग्रामस्थांचे साकडे

Sangli Farmer Loan Waiver : 30 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 204 कोटींची कर्जमाफीची रक्कम जमा; चौथ्या यादीत 8 हजार जणांचा समावेश, 'आधार' प्रमाणिकरण पूर्ण करणे गरजेचे!

‘बिखरेगा जलवा’! म्हणत श्रद्धा कपूरने 'ईठा' सिनेमातील क्लिप केली शेअर! नाना पाटेकरांची सुद्धा महत्त्वाची भूमिका?

US Fed Rate: अमेरिकन फेडचा व्याजदराबाबत निर्णय! शेअर बाजारापासून सोन्या-चांदीपर्यंत काय परिणाम होणार?

Latest Marathi News Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण 2 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींंची भेट घेणार

SCROLL FOR NEXT