युथ्स-कॉर्नर

कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

टीम YIN युवा

पुणे, १७ जानेवारी २०२५: कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये आज मराठी पंधरवड्यानिमित्त काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) समितीमार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेतील कर्मचारी माधुरी माने उपस्थित होत्या.

यावेळी समितीच्या अध्यक्षा प्रीती इंगळे, उपाध्यक्ष विशाल राठोड, सचिव श्रेया परदेशी, संघटक मल्लिनाथ बिराजदार, तसेच महाविद्यालय विकास समितीचे विद्यार्थी सदस्य अक्षय खोल्लम यांनीही हजेरी लावली.

कार्यक्रमात कर्वे समाजसेवा समाजसेवा संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या काव्याचे कौतुक करत प्रा. चित्रलेखा राजुस्कर यांनी मराठी भाषेच्या महत्त्वावर आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांवर भाष्य केले.

कार्यक्रमाचा समारोप अत्यंत यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला. मराठी पंधरवाडाच्या निमित्ताने मराठी साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा साजरा करण्याची प्रेरणा मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT