processed foods,  Sakal
Web Story

'हे' 8 प्रोसेस्ड फुड खाणे टाळा, वजन होईल कमी

'हे' 8 प्रोसेस्ड फुड खाणे टाळा, वजन होईल कमी

पुजा बोनकिले

प्रोसेस्ड पदार्थ

वजन कमी करण्यासाठी प्रोसेस्ड पदार्थ खाणे मर्यादित ठेवावे.

साखर आणि फॅटेस

अनेक पदार्थांमध्ये अतिप्रमाणात साखर आणि फॅटेस असतात. ज्यामुळे शुगर आणि वजन वाढू शकते.

सोडा, पॅक केलेले ज्युस

साखरेचे प्रमाण असलेले सोडा, पॅक केलेले ज्युस, सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन टाळावे.

कुकींज,पेस्ट्री

कुकींज,पेस्ट्री खाल्याने वजन वाढू शकते.

मांस किंवा अति मीठ

प्रक्रिया केलेल मांस किंवा अति मीठ असलेले पदार्थ खाणे टाळावे.

salt

चिप्स आणि क्रॅकर्स

अल्ट्रा प्रोसेस स्नॅक्स ,चिप्स आणि क्रॅकर्स खाणे टाळावे.

पांढरा भात किंवा ब्रेड

तसेच पांढरा भात किंवा ब्रेड खाणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर आणि वजन वाढू शकते.

rice

आइस्क्रिम, गोड दही

आइस्क्रिम, गोड दही खाणे टाळावे

Ice Cream

तेलकट आणि फास्ट फूड

तेलकट आणि फास्ट फूड खाणे टाळा

Fast Food
Deep Amavasya 2025

दीप अमावस्येला या गोष्टी जरूर करा

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Jasprit Bumrah: कसे असेल बुमराचे भवितव्य, आशिया कपमध्ये खेळणार नाही? गंभीर - आगरकरसमोर मोठं आव्हान

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: बीड, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतीच; लोकांना न्याय मिळत नसल्याची खंत - सुप्रिया सुळे

Malegaon Crime : मालेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट! किरकोळ वादातून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT