esakal | Gold Rates : सोन्याच्या भावात किंचित घसरण! जाणून घ्या तुमच्या प्रमुख शहरातील भाव
sakal

बोलून बातमी शोधा

gold rates

सोन्यात किंचित घसरण! जाणून घ्या तुमच्या प्रमुख शहरातील भाव

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरु आहे. आजही (ता.२९) सोन्यात किंचित घसरण आहे. आज एमसीएक्स ( mcx) वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी (ता.२८) सोने 54 रुपयांनी घसरून 45,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. जाणून घ्या देशातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये दर काय आहेत.. दरम्यान 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे काय भाव आहे?.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम - 4,534

8 ग्रॅम - 36,272

10 ग्रॅम - 4,5340

100 ग्रॅम - 4,53400

हेही वाचा: 'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम 4,947

8 ग्रॅम 39,576

10 ग्रॅम 49,470

100 ग्रॅम 494700

हेही वाचा: अभिनेता साहिल खानची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

जाणून घ्या प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

22 कॅरेट 24 कॅरेट

मुंबई 45,030 46,030

पुणे 44,470 47,610

नाशिक 44,470 47,610

अहमदनगर 44380 46,600

loading image
go to top