
सोन्याचा दर स्थिर; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे दर
सोन्याचा दर गेल्या २४ तासांत स्थिर राहिला आहे. काल सोन्याचा भाव आजच्या प्रमाणेच नोंदवला गेला. भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 47,800 रुपये आहे. सोन्याच्या भावात स्थिरता दिसल्याने हा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. येत्या दिवसात सोन्याच्या भावात लक्षणीय वाढ दिसू शकते. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांनी आजच सोने खरेदी करावे. (Today's Gold Price Updates)
हेही वाचा: पेट्रोल पंपावरील फलकाने वाढवली चिंता; ‘५० रुपयांचे पेट्रोल मिळणार नाही’
गेल्या २४ तासांत भारतातील विविध शहरात सोन्याच्या किमतीत किरकोळ चढउतार दिसून आला. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,820 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 48,420 आहे.
याशिवाय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट 47,800 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये आहे तर 22 कॅरेट 47,800 रुपये आहे. दुसरीकडे, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचाभाव 47,800 रुपये आहे.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 566 तर निफ्टी 149 अंकांनी घसरला
भुवनेश्वरमध्येसुद्धा, 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,140 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,800 रुपये आहे. 24 कॅरेट / 22 कॅरेट सोन्याचा सोन्याचा भाव गेल्या 24 तासांमध्ये समान राहिला आहे.
Web Title: Gold Rate Remains Same Todays Gold Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..