Petrol-Diesel Price : सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या Petrol-Diesel चे आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price

नवीन वर्षाच्या सुरवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना काहीसा दिलासा दिलेला आहे.

सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या Petrol-Dieselचे आजचे दर

संपूर्ण देशभरामध्ये सन 2021मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) 100 रुपयांचा स्तर ओलांडला. यामुळे सगळ्यांमध्ये नाराजी पसरली होती. नवीन वर्षाच्या सुरवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Co.) सामान्यांना काहीसा दिलासा दिलेला आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी कित्येक दिवस झाले पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाहीयेय.

हेही वाचा: 'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत'

संपूर्ण देशभरामध्ये सन 2021मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) 100 रुपयांचा स्तर ओलांडला. यामुळे सगळ्यांमध्ये नाराजी पसरली होती. नवीन वर्षाच्या सुरवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना काहीसा दिलासा दिलेला आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी कित्येक दिवस झाले पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाहीयेय.

हेही वाचा: तीन वर्षात पेट्रोल डिझेल च्या टॅक्सवर सुमारे ८.०२ लाख कोटींची कमाई

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- मुंबई 109.98 रुपये... 94.14 रुपये

- दिल्ली 95.41 रुपये... 86.67 रुपये

- चेन्नई 101.40 रुपये...91.43 रुपये

- कोलकाता 104.67 रुपये...89.79 रुपये

- भोपाळ 107.23 रुपये...90.87 रुपये

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी भाजपचे हिंगोलीत निदर्शने

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top