सोन्याच्या दरांत स्थिरता; प्रतिग्रॅम दर साडेचार हजारांहून अधिक

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार ४०० रुपये आहे.
gold price
gold pricegoogle

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याचे दर स्थिर आहेत. कालच्या तुलनेत त्यात वाढ किंवा घट झालेली नाही. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार २३४ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार ८७२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५२ हजार ३४० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख २३ हजार ४०० रुपये आहे.

gold price
सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार ४०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४८ हजार रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ८० हजार रुपये आहे.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ८०० ५ हजार २३४

चेन्नई ४ हजार ७९२ ५ हजार २२८

पुणे ४ हजार ८०५ ५ हजार २३९

gold price
सोन्याचे दर देशात स्थिर; शहरपातळीवर प्रतिग्रॅम दरात काही प्रमाणात वाढ

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com