डुकरांचा वावर वाढला

संजय बालकवड़े 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

वारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुद्धा वाढली आहे.तरी प्रशासनाने यावर योग्य ती करवाई करावी.

Web Title: Pigs grew in warje area