Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Lawrence Bishnoi Shifted To High-Security Block In Sabarmati Jail: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात बिश्नोई टोळीशी संबंधित धागेदोरे तपासले जात असतानाच लॉरेन्स बिश्नोईची कारागृहातील जागा बदलण्यात आली आहे.
Lawrence Bishnoi Shifted To High-Security Block In Sabarmati Jail

Lawrence Bishnoi Shifted To High-Security Block In Sabarmati Jail

esakal

Updated on: 

Ahmedabad: अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला साबरमती मध्यवर्ती कारागृहातील अधिक कडेकोट सुरक्षा असलेल्या ‘दो सौ खोली’ विभागात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी तो ‘दस खोली’ या तुलनेने कमी सुरक्षा असलेल्या विभागात होता. या बदलामुळे बिश्नोईच्या हालचाली आणि इतर कैद्यांशी संपर्कावर आणखी निर्बंध येण्याची शक्यता आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com