Astro Tips : नवीन वर्षात सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; कधीही होणार नाही लक्ष्मीदेवीचा कोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips : नवीन वर्षात सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; कधीही होणार नाही लक्ष्मीदेवीचा कोप

Astro Tips : नवीन वर्ष जवळ येत आहे, अशात प्रत्येकाने आपल्या काही सवयींमध्ये बदल करण्याचा विचार केला असेलच, आपल्याला पुढच वर्ष कसं जाणार आहे याची चौकशीसुद्धा केली असेल आणि नक्कीच येत्या वर्षात आपली आर्थिक स्थिति आणखीन बळकट व्हावी यासाठी प्लॅनिंग देखील केलं असेल.

हेही वाचा: Heart Patients साठी गुलाबी थंडी धोक्याची; कारण...

पण नुसतं प्लॅनिंग करून उपयोग नाही, त्या गोष्टी खरंच प्रत्यक्षात घडल्या पाहिजेत. या गोष्टी घडाव्या यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न कराल यात काही शंका नाही. पण हे असतांना आपल्यावर लक्ष्मीदेवीची कृपा असणं गरजेच आहे. नवीन वर्षात जर तुम्ही या गोष्टींची सवय केली तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल यात काही शंका नाही.

हेही वाचा: Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने कच्चा पेरूची आरोग्यवर्धक भाजी कशी तयार करायची?

- सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातून बाहेर पडण्याआधी आपल्या दोन्ही हातांची ओंजळ करून “ॐ कराग्रे वसते लक्ष्‍मी: करमध्‍ये सरस्‍वती। करमूले च गोविंद: प्रभाते कुरुदर्शनम्।।” हा मंत्र म्हणावा आणि मग जमिनीला नमस्कार करावा, अशाने आपल्याला खूप प्रसन्न वाटते आणि आळस निघून जातो.

हेही वाचा: Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

- अंघोळ झाल्या झाल्या सूर्य देवाला अर्घ्य द्या, त्यासाठी कलश हा तांब्याचा असावा यासोबत लाल फूल अर्पण करा. याने आपल्या दिवसभरात होणाऱ्या कामाला ऊर्जा मिळते. हे करतांना ‘ॐ सूर्याय नमः’ हा मंत्र म्हणा. त्यानंतर तुळशीला अर्घ्य द्या आणि तेव्हा ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा आणि एक तेलाचा दिवाही लावा.

हेही वाचा: Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

- रोज घराची फारशी पुसतांना त्या पाण्यात मीठ टाका याने घराला लागलेली दृष्ट, आळस निघून जातो आणि सुख शांती नांदते. रोज देवासमोर निदान 5 मिनिटं बसून दिवा लावून, आपल्या आवडत्या देवाच नामस्मरण करा, याने दिवसभरात कोणताही त्रास होत नाही.