August 2025 Astrology: 3 ऑगस्टपासून 'या' राशींच्या लोकांचा वाढेल सन्मान; नोकरीतही मिळेल नवी संधी
Career Horoscope In August: सध्या सूर्यदेव कर्क राशीत आहेत. येत्या ३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४:१६ वाजता, ते अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतील. हे नक्षत्र बुध ग्रहाचं असून, सूर्य आणि बुध यांचं मैत्रीचं नातं असल्याने याचा परिणाम काही राशींवर चांगला होणार आहे