बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाण्या आजही अनेकदा अचूक ठरताना दिसतात. बाबा वेंगा यांनी 2025 वर्षासाठी अनेक धक्कादायक तर काही आनंददायी भविष्यवाण्या केल्यात. त्यांची अनेक भविष्यवाणी आजही खऱ्या ठरताना पहायला मिळते. त्यातच त्यांची 2025 मधील सर्वात भाग्यवान राशींबद्दलची भविष्यवाणी सध्या चर्चेत आलीय. यानुसार, त्या 4 चारी यंदाच्या वर्षी करोडपती होणार आहेत.