Panchang 19 July : आज उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा...

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang esakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १९ जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २८ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:११

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय - ०७:१४

  • प्रात: संध्या - स.०५:०५ ते स.०६:११

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१७

  • अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२३

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

  • राहु काळ - १२:४१ ते १४:१८

  • यमघंट काळ - ०७:४९ ते ०९:२६

  • श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १७:३३ ते १९:१०

  • अमृत मुहूर्त--  ०७:४९ ते ०९:२६

  • विजय मुहूर्त— १४:५१ ते १५:४३

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Panchang
Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 जुलै 2023
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - अधिक श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(२७:३१ प.नं.तृतीया)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पुष्य(०७:२८ प.नं. आश्लेषा)

  • योग - वज्र(०९:५५ प.नं. सिद्धी)

  • करण - बालव(१४:३७ प.नं.कौलव)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मेष

Panchang
Adhik Maas 2023 : 'दुष्काळात तेरावा महिना', हा तेरावा महिना कोणता माहितीये?

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी तोंडली खावू नये.

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

  • विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खावून करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com