Panchang 31 July : सोमवारच्या पंचांगमध्ये काय? जाणून घ्या मुहूर्त अन् महत्वाच्या वेळा

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang esakal

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ३१ जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ९ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:१५

  • सूर्यास्त -१९:०६

  • चंद्रोदय - १८:०९

  • प्रात: संध्या - स.०५:०९ ते स.०६:१५

  • सायं संध्या -  १९:०६ ते २०:१२

  • अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३३

  • प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१९

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

  • राहु काळ - ०७:५२ ते ०९:२८

  • यमघंट काळ - ११:०५ ते १२:४१

  • श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १५:५४ ते १७:३०

  • अमृत मुहूर्त--  १७:३० ते १९:०६

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang
Vastu Tips  : Money Plant लावताना या चूका टाळल्या तरच श्रीमंत व्हाल, नाहीतर...
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - अधिक श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्दशी(२६:३७ प.नं.पौर्णिमा)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - पूर्वाषाढा(१७:१८ प.नं. उत्तराषाढा)

  • योग - विष्कंभ(२१:४४ प.नं. प्रीती)

  • करण - गरज(१५:४९ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - धनु(२२:५४ नं.मकर)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मेष

Panchang
Vastu Tips : घरातील शांती भंग करतात ही झाडे, घर कोणत्या झाडांनी सजवायचं ते पहा!

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी मध खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

  • चंद्र कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी पायसाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com