Panchang 29 June : आज देवशयनी एकादशी अन् चातुर्मासारंभ, जाणून घ्या मुहूर्त

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 29 June
Panchang 29 Juneesakal

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २९ जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ८ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय - १५:१२

  • प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३४

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१६ ते २५:००

  • राहु काळ - १४:१६ ते १५:५५

  • यमघंट काळ - ०६:०५ ते ०७:४३

  • श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी स.११:१४ प.शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १२:३८ ते १४:१६

  • अमृत मुहूर्त--  १४:१६ ते १५:५५

  • विजय मुहूर्त— १४:४९ ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang 29 June
Astro Tips : घरात करू नका या चुका;माता लक्ष्मीचा होतो कोप अन् सुरू होतो अडचणींचा भवरा!
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(२३:१० प.नं.द्वादशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - स्वाती(१३:०१ प.नं.विशाखा)

  • योग - सिद्ध(२४:४१ प.नं. साध्य)

  • करण - वणिज(११:१४ प.नं.भद्रा)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

Panchang 29 June
Astro Tips : घरातून निघताच हे 5 संकेत मिळाले तर समजा 'अच्छे दिन' आले

काय करावे अन् काय टाळावे

  • या दिवशी भात खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  • विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णूंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com