Daily Panchang 30 March : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२६ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang 30 March
Daily Panchang 30 Marchesakal

Daily Panchang

३० मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ९ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३४

☀ सूर्यास्त -१८:४४

🌞 चंद्रोदय - १३:०८

⭐ प्रात: संध्या - स.०५:२३ ते स.०६:३४

⭐ सायं संध्या -  १८:४४ ते १९:५५

⭐ अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २५:०३

⭐ राहु काळ - १४:१० ते १५:४२

⭐ यमघंट काळ - ०६:३४ ते ०८:०६

⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२६ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३९ ते १४:१० 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:१० ते १५:४२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Daily Panchang 30 March
Panchang 29 March : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - नवमी(२५:१४ प.नं. दशमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - पुनर्वसु(२४:३४ प.नं.पुष्य)

योग - अतिगंड(२६:२५ प.नं. सुकर्मा)

करण - बालव(१२:२३ प.नं.कौलव)

चंद्र रास - मिथुन (१८:०० नं.कर्क)

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

Daily Panchang 30 March
Horoscope 30 March : या राशींनी आज सावध राहा, तुमची कामे राहील अपूर्ण

विशेष:- श्रीरामनवमी, श्री राम नवरात्र समाप्ती, दुर्गानवमी, देवीला दवणा वाहणे, समर्थ रामदासस्वामी जयंती, गुरु वार्द्धक्यावस्था सुरू, गुरुपुष्यामृतयोग २४:३४ ते सूर्योदय, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र), रवियोग २४:३४ प.

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 घोरकष्टोद्धरण दत्त स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  श्री दत्तगुरुंना आंबाबर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com