

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Guide: How to Perform Ganpati Pranpratishtha at Home Without a Guruji
esakal
Ganesh Chaturthi Mantra: गणेशोत्सवाच्या मंगलमय सोहळ्याला आजपासून (ता. १४) मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार आहे. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी आज ब्राह्ममुहूर्तापासून, म्हणजेच पहाटे ४:५० पासून ते दुपारी १:५१ वाजेपर्यंत अत्यंत शुभ वेळ आहे. या काळात भद्रादि किंवा अन्य कोणत्याही कुयोगाची भीती बाळगण्याची गरज नसून, विशिष्ट मुहूर्ताची वाट न पाहता घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल.