January 31 Lucky Zodiac Signs: आजचा दिवस नशिबाचा! लक्ष्मी नारायण आणि गजकेसरी योगाचा दुहेरी धमाका; 'या' ५ राशींना लागणार लॉटरी!

Double Yog Power for These Lucky Zodiac Signs Today: आज लक्ष्मी नारायण आणि गजकेसरी योगामुळे 'या' ५ राशींसाठी धनलाभ आणि नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत.
January 31 Horoscope

Gajkesari and Lakshmi Narayan Yoga Trigger Wealth

sakal

Updated on

Rashi Bhavishya in Marathi: आज शनिवारचा दिवस असून ग्रहस्थिती विशेष फलदायी ठरत आहे. आज शनीचा संचार मीन राशीत होत असून शुक्र ग्रह धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करत आहे आणि बुध ग्रहासोबत नक्षत्रयोग तयार करत आहे. या ग्रहसंयोगामुळे आज प्रभावी लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे.

आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी असून पुढे चतुर्दशी तिथी सुरू होत आहे. या तिथीचे स्वामी भगवान शिव आहेत. आज चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करत असून या गोचरामुळे गजकेसरी योगासह धनयोग तयार होत आहे. पुनर्वसु नक्षत्राच्या प्रभावामुळे आज रवियोग देखील सक्रिय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com