

Ketu Transit 2026 in Magha Nakshatra Lucky Zodiac Signs
sakal
ज्योतिषशास्त्रानुसार केतूला मायावी ग्रह मानले जाते. केतू नेहमी उलट्या दिशेने म्हणजेच वक्री चाल चालतो. केतूच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. काही राशींसाठी हा बदल अडचणी घेऊन येऊ शकतो, तर काही राशींसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो.