Mars Ketu Conjunction: शनिवार ७ जून २०२५ रोजी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा जोश आणि उग्रतेचा प्रतिनिधी ग्रह असून, सिंह राशि हा सूर्य ग्रहाचा अधिपती आहे ज्यामध्ये मंगळाचा आगमन होणार असून याचा परिणाम थेट या पाच राशींवर होणार आहे
Vedic Astrology Predictions: मंगळवार, 7 जून 2025 रोजी दुपारी 2:10 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल आणि 28 जुलै 2025 पर्यंत येथे राहील. या काळात मेष, वृषभ, सिंह, कन्या आणि मीन राशीच्या लोकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.