Horoscope : उद्या 27 एप्रिलला बनतोय धनतारिणी योग! 'या' 3 राशीच्या लोकांवरचे मोठे संकट टळणार; नव्या महिन्यात घरी येईल बक्कळ पैसा

horoscope 27 April marathi Dhanatarini Yog : २७ एप्रिलला धनतारिणी योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे 3 राशींवर धनवर्षाव होणार असून मोठे संकट दूर होतील.
Dhanatarini Yog on 27 April 2026 Horoscope marathi

Dhanatarini Yog on 27 April 2026 Horoscope marathi

esakal

Updated on

Astrology Prediction 27 april 2026 : २७ एप्रिलला आकाशात ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होत असून, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी 'धनतारिणी योग' जुळून येत आहे. हा योग आर्थिक समृद्धी आणि संकटातून मुक्ती देणारा मानला जातो. या शुभ काळामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील आणि नशिबाची भक्कम साथ मिळेल. विशेषतः नवीन महिना सुरू होण्यापूर्वीच हा योग काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार असून त्यांच्यावरील जुनी कर्जे किंवा मानसिक तणावाचे सावट दूर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com