

marathi horoscope 13 february lucky zodiac signs
esakal
Astrology predictions 13 feb 2026 : उद्या शुक्रवार..१३ फेब्रुवारीला ग्रहांची नक्षत्रांची स्थिती पाहता काही राशींच्या नशिबाचे दार उघडणार आहे. शुक्राची शुभ दृष्टी आणि चंद्राचे अनुकूल भ्रमण यामुळे चार राशींसाठी हा दिवस गोल्डन डे ठरेल. दीर्घ काळापासून लांबलेली कामे पूर्ण होतील आणि चोहोबाजूंनी आनंदाच्या बातम्या मिळतील. या चार भाग्यवान राशींसाठी उद्याचा दिवस नेमका कसा असेल पाहा सविस्तर..