

7 February Marathi Horoscope Lucky Zodiac Astrology Predictions
esakal
7 February Marathi Horoscope Predictions : उद्या ७ फेब्रुवारीचा दिवस ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ आहे, कारण या दिवशी शुक्राचे कुंभ राशीतील भ्रमण आणि चंद्राची अनुकूल स्थिती एक राजयोग निर्माण करत आहे. कोणत्या ४ राशींसाठी हा दिवस नेमका कसा भाग्योदय घडवून आणेल जाणून घ्या सविस्तर..