

Astrology Predictions for Next 60 Hours: What to Expect
esakal
Horoscope marathi : पुढील ६० तास काही खास राशींसाठी अत्यंत भाग्याचे आणि परिवर्तनाचे ठरणार आहेत. ग्रहांची बदलती नक्षत्रे आणि शुभ योगांमुळे काही ठराविक राशींच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होत आहे.
हा काळ केवळ आर्थिक प्रगतीचा नसून मानसिक शांतता आणि आनंदाच्या गोड बातम्या घेऊन येणारा ठरेल.
चला तर मग जाणून घेऊया, या काळात कोणत्या नशीबवान राशींचे भाग्य अचानक उजळणार आहे आणि त्यांना कसा लाभ होणार आहे.