Malavya Raj Yoga: मालव्य राजयोगामुळे 5 राशी होणार मालामाल, पण सिंहसह काहींना करावा लागणार आव्हानांचा सामना
Malavya Raj Yoga and Its Effects: शुक्र २९ जूनपासून वृषभ राशीत गोचर करणार आहे. शुक्र आपल्या स्वराशीत वृषभात बसून मालव्य राजयोग निर्माण करेल. शुक्र २६ जुलैपर्यंत वृषभ राशीत राहील
Malavya Raj Yoga and Its Effects: शुक्र ग्रह २९ जूनपासून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात शुक्र आपल्या स्वराशीत बसून मालव्य राजयोग निर्माण करेल, ज्यामुळे अनेक लोकांना मोठे आर्थिक आणि वैयक्तिक लाभ होतील. शुक्र २६ जुलैपर्यंत वृषभ राशीत राहील.