Mars Saturn Yoga: 7 जूनला मंगळ-शनी षडाष्टक योग! या 3 राशीच्या लोकांनी राहावं विशेष सतर्क!
Shad-Astak Yoga June: 7 जून 2025 रोजी मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहे, ज्यामुळे मंगळ आणि शनी यांच्यात षडाष्टक योग तयार होईल. हा योग 28 जून पर्यंत सक्रिय राहील आणि जीवनात तणाव व अडचणी निर्माण करू शकतो
Shad-Astak Yoga June: 7 जून 2025 रोजी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे मंगळ आणि शनि यांच्यात षडाष्टक योग निर्माण होईल. हा योग 28 जूनपर्यंत राहणार असून या कालावधीत जीवनात तणाव, आव्हाने आणि अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.