

Top 3 Zodiac Signs Gaining Financial Benefits
Esakal
Mercury’s Five Major Movements This Month: डिसेंबर महिना ग्रहांच्या दृष्टीकोनातून अत्यंत विशेष मानला जातो. विशेषतः विधी ग्रह, ज्यांना ज्योतिषशास्त्रात बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि निर्णयक्षमता यांचा स्वामी मानले जाते, त्यांच्या गतीत या महिन्यात मोठे बदल दिसणार आहेत. संपूर्ण महिन्यात बुध ५ वेळा आपली स्थिती बदलणार आहे. आणि याचा परिणाम काही राशींवर अत्यंत सकारात्मक होणार आहे.