
October Horoscope Lucky Zodiac Signs
sakal
October 2025 Horoscope: ऑक्टोबर 2025 मध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे काही महत्त्वाचे ग्रह त्यांच्या राशी बदलणार आहेत. या ग्रहांच्या बदलांमुळे हंस राजयोग, रूचक राजयोग आणि आदित्य-मंगल राजयोग यांसारखे योग तयार होतील. ज्योतिषशास्त्रानुसार या योगांचा प्रभाव केवळ वैयक्तिक जीवनावरच नाही, तर जागतिक घटनांवरही दिसून येतो. या महिन्यात काही राशींना विशेष लाभ मिळण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.