Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 मार्च 2023

पंचांग - गुरुवार : चैत्र शुद्ध २, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ७.४१, चंद्रास्त रात्री ८.२९, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ६.४४, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन, चंद्रदर्शन, मु. रमजान मासारंभ, भारतीय सौर चैत्र २ शके १९४५.
Daily Panchang 13rd March 2023
Daily Panchang 13rd March 2023Sakal
Summary

पंचांग - गुरुवार : चैत्र शुद्ध २, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ७.४१, चंद्रास्त रात्री ८.२९, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ६.४४, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन, चंद्रदर्शन, मु. रमजान मासारंभ, भारतीय सौर चैत्र २ शके १९४५.

पंचांग -

गुरुवार : चैत्र शुद्ध २, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ७.४१, चंद्रास्त रात्री ८.२९, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ६.४४, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन, चंद्रदर्शन, मु. रमजान मासारंभ, भारतीय सौर चैत्र २ शके १९४५.

Daily Panchang 13rd March 2023
Horoscope 23 March : या राशींनी पैशांच्या बाबतीत सावध राहा, नाहीतर..

दिनविशेष -

  • १९९९ - ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सचिन तेंडुलकर व अभिनेत्री सुलोचना यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान.

  • २०१५ - आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com