Panchang 1 March : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५१ ते दु.१२:२४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 1 March
Panchang 1 Marchesakal

१ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १० शके १९४४

☀ सूर्योदय -०६:५७

☀ सूर्यास्त -१८:३७

🌞 चंद्रोदय - १३:३१

⭐ प्रात: संध्या - स.०५:४३ ते स.०६:५७

⭐ सायं संध्या -  १८:३७ ते १९:५१

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३७ ते २१:०५

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:११

⭐ राहु काळ - १२:४७ ते १४:१४

⭐ यमघंट काळ - ०८:२५ ते ०९:५२

⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५१ ते दु.१२:२४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:०९ ते १८:३७ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:२५ ते ०९:५२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शुक्र मुखात आहुती दु.१२:०० प.आहे.

शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - शुक्ल

तिथी - दशमी(अहोरात्र)

वार - बुधवार

नक्षत्र - मृग(१२:०० प.नं.आर्द्रा)

योग - प्रीति(१९:०१ प.नं. आयुष्मान)

करण - तैतिल(१९:२० प.नं.गरज)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मीन (panchang)

Panchang 1 March
Holi 2023 Lucky Colors : तुमच्या राशीनुसार या रंगांनी खेळा होळी, जीवनात मिळेल यश अन् आनंद

विशेष:- रवियोग (अहोरात्र), सर्वार्थ सिद्धियोग १२:०० प.

👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णुंना पिस्ताबर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष , मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com