Numerology : 'या' मूळ अंकी लोकांच्या वैवाहिक आयुष्यात आज येणार कटूता

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस, मूळ अंक ४ असणाऱ्यांसाठी आजचा दिवस फार खास व पैसे कमवण्याचा आहे. तर मुळ अंक ५ असणाऱ्यांसाठी तणावपूर्ण असू शकतो.
Numerology
Numerology esakal

हायलाइट्स

  • त्वचेच्या समस्यांचा होऊ शकतो त्रास

  • गैरसमज दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला

Numerology
Video: लवकरच फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनू शकतात, ज्योतिष अभ्यासकांचं मोठं वक्तव्य

अंक शास्त्रात जन्म तारखेच्या बेरजेवर त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. अंक ज्योतिषानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी लाभदायक असणार आहे. तर काही लोकांसाठी वैवाहिक नात्यात कटूता आणणारा असणार आहे. तर काहींसाठी गैरसमज दूर करण्यासाठी आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.

Numerology
Video:१४ ते २९ जूनदरम्यान महाराष्ट्रात सत्तांतराची शक्यता, ज्योतिष अभ्यासकांचं मतं | महाराष्ट्राची कुंडली

कोणत्या मूळ अंकासाठी आजचा दिवस कसा

मूळ अंक १

आज तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये राहणार आहात. पण तुम्हाला आरोग्याविषयी समस्या होऊ शकेल. आज तुमचा लकी अंक २ आणि लकी रंग क्रीम असणार आहे.

मूळ अंक २

भावा-बहिणीकडून कोणत्याही प्रकापच्या मदतीची अपेक्षा करू नका. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ज्ञान व बुध्दीचा वापर करा. तुमचा शुभ अंक ५ व शुभ रंग मोरपंखी आहे.

मूळ अंक ३

वडिलांसोबत आज तणावपूर्ण राहतील. बऱ्याच काळापासूनच्या ताणानंतर आज थोडी एर्नजी जाणवेल. आज नवीन प्रॉजेक्ट सुरू करू शकता. तुमचा लकी नंबर ७ आहे.

Numerology
‘तणाव व्यवस्थापनातून कामकाजाचा दर्जा उंचावेल’

मूळ अंक ४

आजचा दिवस तुमच्यासाठी पैशे कमवण्याचा दिवस आहे. त्वचेची समस्या होऊ शकते. पार्टनरसोबत वाद होऊन दिवस तणावपूर्ण होऊ शकतो. तुमचा लकी नंबर २ तर लकी रंग हलका गुलाबी आहे.

मूळ रंग ५

तुम्ही घेतलेले कर्ज फेडण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्यातील व साथीदारातील वाद तणाव वाढवू शकतील. तुमचा लकी नं. १८ व लकी रंग लेमन आहे.

मूळ रंग ६

गैरसमज दूर करण्यासाठी चेंगला दिवस आहे. व्यवसायात कोणालाही कर्ज देणे टाळा. लकी नंबर ६ तर चॉकलेटी लकी रंग असेल.

Numerology
Digital Loan : डिजिटल कर्जांबाबत नवे नियम  जाहीर

मूळ अंक ७

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून राहिलेले काम मार्गी लागेल. डोळ्यांशी निगडित समस्या होऊ शकतात. लकी नंबर १७ तर लकी रंग पोपटी आहे.

मूळ अंक ८

भवा-बहिणीतील वाद चिंतेचे कारण ठरेल. आज तुम्हाला आराम करण्याची आणि काही वेळ साथीदारासोबत घलवण्याची गरज आहे. लकी नंबर १ आणि रंग गोल्डन ब्राऊन आहे.

मूळ अंक ९

भाऊ बहिण किंवा जवळच्या मित्रांसोबत संबंध सुधारण्याची शक्यता आहे. मुलांच्या शाळेतून आनंदाची बातमी येईल. शूभ अंक ५ व शुभ रंग पोपटी आहे.

Numerology
MSME Loan : छोट्या उद्योगांसाठी आनंदाची बातमी ! आता मिळणार बिनव्याजी कर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com