Phalgun Sankranti: फाल्गुन संक्रांतीला चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार मोठी गुड न्यूज, पैशाची चणचण होईल दूर

Phalgun Sankranti and Its Significance: फाल्गुन संक्रांतीनिमित्त सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश होत असून चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या विशेष योगाचा काही राशींवर अत्यंत शुभ परिणाम दिसून येणार असून आर्थिक अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींना मिळणार मोठी गुड न्यूज
Phalgun Sankranti and Its Significance

Phalgun Sankranti and Its Significance

esakal

Updated on

सूर्याचा कुंभ राशीत गोचर १३ फेब्रुवारी रोजी फाल्गुन संक्रांतीच्या निमित्ताने होणार आहे. कुंभ राशीत सूर्याबरोबर बुध, शुक्र आणि राहूही उपस्थित असतील. त्यामुळे बुधादित्य योग, शुक्रादित्य योग आणि ग्रहण योग यांचा विशेष संयोग तयार होत आहे. या संक्रांतीचा पुढील एक महिनाभर काही राशींवर शुभ तर काहींवर प्रतीकल परिणाम दिसून येऊ शकतो. चला जाणून घेऊया स्नान-दानाचा शुभ मुहूर्त आणि सर्व राशींवर होणारा परिणाम.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com