Rahu Mahadasha: राहूची दशा वाईट असल्यास सहन करावी लागतात 'ही' समस्या, घरच्या घरी करा 6 उपाय आणि मिळवा सुटका!
Rahu Mahadasha Symptom: ज्योतिषशास्त्रात राहू हा एक अत्यंत प्रभावशाली पण क्रूर ग्रह मानला जातो. जेव्हा राहूची दशा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ असते, तेव्हा त्याच्या आयुष्यात अचानक संकटं येऊ लागतात. तर यावर कोणते उपाय करावे जाणून घ्या
Rahu Dosh Home Remedies: ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा असा ग्रह आहे जो माणसाच्या जीवनात अचानक बदल घडवतो. जर राहूची दशा तुमच्या कुंडलीत वाईट असेल, तर तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात जसं की नोकरीमध्ये अडथळे, व्यवसायात नुकसान, किंवा घरामध्ये तणाव.