Sun Nakshatra Change: 20 जुलै रोजी सूर्य व शुक्रांचे नक्षत्र बदलणार; या राशींना मिळणार विशेष लाभ!

Venus Transit 2025: 20 जुलै 2025 रोजी सूर्य आणि शुक्र या दोन महत्त्वाच्या ग्रहांचा नक्षत्र बदल होणार आहे. या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी तीन राशींसाठी हा दिवस विशेष आनंददायी आणि शुभ फलदायी ठरणार आहे
Venus Transit 2025
Venus Transit 2025esakal
Updated on

Sun and Venus will change nakshatra: वैदिक पंचांगानुसार, 20 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजता सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील, तर दुपारी 1:02 वाजता शुक्र मृगशिरा नक्षत्रात गोचर करतील. या ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामुळे खगोलशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मोठे बदल होणार आहेत, जे व्यक्तीच्या जीवनावरही परिणाम करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com