

Leo full moon February 1 2026 Singh Rashi Purnima sudden financial gain 3 zodiac signs luck relationships career
esakal
New Month Astrology Prediction : येत्या रविवारी १ फेब्रुवारीला घडून येणारी 'सिंह राशीतील पौर्णिमा' काही ठराविक राशींच्या आयुष्यात भाग्योदयाचे नवे दरवाजे उघडणार आहे. उद्याचा सूर्योदय तीन राशींसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. ग्रहांची विशेष युती आणि नक्षत्रांचा पाठिंबा यामुळे या राशींच्या व्यक्तींना प्रदीर्घ काळानंतर मानसिक आणि भौतिक सुखाची अनुभूती मिळेल. हा काळ केवळ बदलांचा नसून तुमच्या कष्टांचे चीज होण्याचा आहे