Vaibhav Lakshmi Rajyog 2025: ५०० वर्षांनंतर तयार होतोय दुर्मिळ वैभव लक्ष्मी राजयोग! नरक चतुर्दशी दिवशी 'या' तीन राशींचं उजळणार भाग्य

Vaibhav Lakshmi Rajyog Lucky Zodiac Signs: ५०० वर्षांनंतर या दिवाळीत तयार होणारा वैभव लक्ष्मी राजयोग तीन राशींसाठी ठरणार आहे अत्यंत भाग्यशाली. मिळणार धन, यश आणि समृद्धी!
Vaibhav Lakshmi Rajyog 2025 Lucky Zodiac Signs

Vaibhav Lakshmi Rajyog 2025 Lucky Zodiac Signs

sakal

Updated on

Vaibhav Lakshmi Rajyog: दिवाळी म्हणजे दिवे, रांगोळी, फराळ, नवनवीन कपडे आणि सगळीकडे असलेल्या रोषणाईचा सण. चार दिवसांच्या या सणात नरक चतुर्दशीचा दिवशी विशेष महत्त्वाचा असतो. या पवित्र दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबरला, सोमवारी एक अत्यंत दुर्मिळ वैभव लक्ष्मी राजयोग तयार होत आहे. हा राजयोग तब्बल ५०० वर्षांनंतर पुन्हा दिसणार आहे. तसेच य योगाचे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसणार असून त्यांच्यासाठी आर्थिक समृद्धी, प्रगती, करिअरमध्ये यश , विविध लाभदायक संधी आणि परदेशी प्रवासात प्रगती घेऊन येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com