
Venus Enters Virgo Today
Esakal
Today Astrology Predictions: आज ८ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला सौंदर्य, ऐश्वर्य, प्रेम, कला यांचे कारक मानले जाते. शुक्राचा गोचर हा प्रत्येक राशीसाठी वेगळे परिमाण देणारा असतो. विशेषतः यावेळी जेव्हा शुक्र सूर्याच्या जवळ येतो, तेव्हा निर्माण होतो एक प्रभावशाली योग तो म्हणजे "शुक्रादित्य राजयोग" होय.