

Weekly Love Horoscope 6–12 July 2026: Taurus and These 2 Zodiac Signs May Find True Love
esakal
Weekly Love Horoscope 6 to 12 July 2026: 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा नात्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून जोडीदार, कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींना वेळ देण्याची गरज आहे. 7 जुलै रोजी बुध मिथुन राशीत वक्री होत असल्यामुळे जुन्या गैरसमज, अपूर्ण राहिलेल्या चर्चा आणि संवादातील गोंधळ पुन्हा समोर येऊ शकतो. मात्र संयम आणि मनमोकळ्या संवादामुळे हे प्रश्न सहज सुटू शकतात.