Crime: आप पक्षाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञातांनी पत्नीला निर्घृणपणे संपवलं, पतीची प्रकृती गंभीर

AAP Leader Attacked: आप पक्षाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नेता गंभीर जखमी आहे.
Crime
CrimeESakal
Updated on

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात शनिवारी रात्री दरोडा टाकताना स्थानिक आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्याच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत नेताही गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com