Abhijeet Dipke Claim : सीजेपीवर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय? अभिजीत दिपकेचा खळबळजनक दावा

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके यांनी ‘फ्यूचरक्राइम समिट 2026’मध्ये त्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापर झाल्याचा दावा केला. अमेरिकेतील RESecurity या एआय कंपनीने दीपके यांची माहिती टूल सादरीकरणासाठी दाखवल्याचे सांगितले.
Abhijeet Dipke Claim

Abhijeet Dipke

esakal

Updated on

CJP Founder Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. दीपके यांच्या दाव्यानुसार दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या 'फ्यूचरक्राइम समिट २०२६' दरम्यान, अमेरिकेतील 'RESecurity' या एआय स्टार्टअप कंपनीने त्यांचे एआय टूल सादर करण्यासाठी दीपके यांची माहिती प्रदर्शित केली. ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडली. आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का? अशा सवाल दीपके यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com