पेट्रोल, डिझेल ते शेतातील खते: आफ्रिका खंड भारतासाठी ठरतोय 'लाइफलाइन'

From Petrol to Fertilizers How Africa Supports Indias Growth आफ्रिकेतील अफाट खनिज संपत्ती आणि भारताची वाढती ऊर्जेची गरज या एकमेकांसाठीच्या पुरक गोष्टींनी दोन्ही प्रदेशांना व्यापारीदृष्ट्या आणखी जवळ आणले आहे.
From Petrol to Fertilizers How Africa Supports Indias Growth

From Petrol to Fertilizers How Africa Supports Indias Growth

Sakal

Updated on

आशिया खंड ही जगासाठी एक मोठी बाजारपेठ आहे. यातही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. देशातील उद्योगधंदे, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा विस्तार थक्क करणारा आहे. परंतु, या वेगाने धावणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लागणारे इंधन (ऊर्जा) आणि नैसर्गिक संसाधने भारताकडे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. Why Africa matters for India fuel fertilizer and economic growth explained

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com