

Uttar Pradesh Viral News
ESakal
बिजनौर : तीन दिवसांपूर्वी, बधापूर पोलीस ठाण्याच्या ग्रुपमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणातील निलंबित इन्स्पेक्टर नीरज तोमर यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. मात्र अश्लील व्हिडिओमुळे लोक आपला छळ करत असल्याचा आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.