AHMEDABAD PLANE CRASH: 'ति'ची विमान अपघाताची भविष्यवाणी खरी ठरली? प्रसिद्ध ज्योतिष्यांनी 6 महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं भाकित, पोस्ट पुन्हा व्हायरल

ASTROLOGER PREDICTED AHMEDABAD PLANE CRASH 6 MONTHS AGO: अहमदाबाद विमान अपघातानंतर एका प्रसिद्ध ज्योतिषीची सहा महिन्यांपूर्वी केलेली भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. 2025 मध्ये विमान अपघात वाढतील, असा तिने केलेला इशारा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ASTROLOGER PREDICTED AHMEDABAD PLANE CRASH 6 MONTHS AGO
ASTROLOGER PREDICTED AHMEDABAD PLANE CRASH 6 MONTHS AGOesakal
Updated on

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भिषण अपघात झाला. हे विमान डॉक्टरांच्या निवास वसतीगृहावरती कोसळले. यात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान हा विमान अपघात होणार होता याची भविष्यवाणी आधीच एका ज्योतिषीने केली होती. सहा महिने आधीच तिने पोस्ट करत 'मोठा विमान अपघात होणार' असं सांगितलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com