Air India Pilot Alcohol Test : एअर इंडियाचा वैमानिक दारू पिऊन विमानात, झ्युरिच विमानतळावरील उड्डाणापूर्वीची घटना, थेट केलं निलंबन

Air India Pilot Alcohol Test : झ्युरिच विमानतळावर दिल्लीच्या उड्डाणापूर्वी एअर इंडियाच्या सहवैमानिकाची अल्कोहोल चाचणी पॉझिटिव्ह आली. घटनेनंतर वैमानिकाला निलंबित करण्यात आले.
Air India Pilot Alcohol Test

Air India Pilot Alcohol Test

esakal

Updated on: 

Air India Zurich Pilot : झ्युरिच विमानतळावर उड्डाणापूर्वी मद्य चाचणीत अपयशी ठरल्याने एअर इंडियाच्या सहवैमानिकाला निलंबित करण्यात आले. ६ सप्टेंबरला दिल्लीला जाणाऱ्या एआय-१५१ विमानाच्या उड्डाणापूर्वी ही घटना घडली. प्राथमिक चाचणीत तो अपयशी ठरल्यानंतर त्याला विमानातून उतरविण्यात आले. दुसऱ्या चाचणीचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com