

Amit Shah Parliament
Esakal
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नीट पेपर लीक आणि जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जवरून विरोधकांनी सातत्यानं गदारोळ घातलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उत्तर द्यावं या मागणीवर विरोधक ठाम आहेत. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सरकार या मुद्द्यावर चर्चेला तयार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.